Friday, June 30, 2023

माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक जयंती

.दि.01/07/2023

       संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरूड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने 1जुलै 2023 रोजी विदर्भ पुत्र,हरितक्रांतीचे प्रणेते,महारष्ट्र भूषण ,माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ.जी.आर.तडस यांनी सर्व प्रथम माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण केले.याप्रसंगी डॉ.श्याम जाधव, डॉ.रविकांत महिंदकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.शशिकांत काळे,दिनेश राऊत,निलेश खुरद,अर्चना राऊत,संतोष चव्हाण,योगेश कासे इत्यादी उपस्थित होते.

 

Sunday, June 25, 2023

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी


दि. 26/06/2023

        श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित जरूड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 26 जून 2023 रोजी रासेयो विभागाच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम प्राचार्य डॉ जी.आर.तडस यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हरार्पण केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ जी.आर.तडस यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार आत्मसात करून सामाजिक सलोखा राखावा असे सांगितले.यावेळी डॉ. व्ही.एच.भटकर,डॉ.रविकांत महिंदकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. व्ही.काळे, दिनेश राऊत,निलेश खुरद, अर्चना राऊत,संतोष चव्हाण,योगेश कासे,निलेश बंदे इत्यादी उपस्थित होते.

 

Thursday, June 22, 2023

आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न

 


दिनांक 21/06/2023

       संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरुड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये दिनांक 21 जून 2023 सकाळी8: 00वा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या  कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ जी आर तडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

      शरीर स्वस्त योगाचे फायदे लक्षात घेता योग म्हणजे तरुण पिढीची अमृत होईल भविष्यामध्ये सुदृढ व निरोगी शरीर ठेवण्यासाठी योग महत्त्वाचा आहे हे प्राचार्य जीआर धाडस यांनी पटवून दिले. सकाळी 8:00 वाजता महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.यावेळी विविध प्रकारची आसने करण्यात आली. याप्रसंगी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.शशिकांत काळे,श्री दिनेश राऊत,श्री निलेश खुरद,श्री गजानन चव्हाण,श्री संतोष चव्हाण,अर्चना राऊत, योगेश कासे,निलेश बंदे 

Friday, June 9, 2023

कला व वाणिज्य महाविद्यालया मध्ये 350 वा शिवराज्यभिषेक दिन साजरा

 कला व वाणिज्य महाविद्यालया मध्ये 350 वा शिवराज्यभिषेक दिन साजरा.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरूड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये स्वराज्य रयतेचे राज्य ही संकल्पना सर्वप्रथम या जगात आणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ.गोपाल तडस यांनी छत्रपती शिवाज महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व हरार्पण केले.यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.शशिकांत काळेडॉ.रविकांत महिंदकर,श्री दिनेश राऊतअर्चना राऊतसंतोष चव्हाण,निलेश बंदे इत्यादी उपस्थित होते.




N-LIST Awareness Workshop कार्यशाळेचे आयोजन

          संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरूड येथील कला व वाणि...